विज्ञान टेस्ट 8

18
Created on By shrikant

विज्ञान टेस्ट 8

1 / 15

कोणते मूलद्रव्य वनस्पतीत ऑक्सीडीकरण व क्षपणास मदत करते ?

2 / 15

कोणत्या मूलद्रव्याच्या अभावामुळे वनस्पतीची वाढ खुंटते ?

3 / 15

वनस्पतीत सर्वात प्रथम शोधले गेलेले संप्रेरक कोणते ?

4 / 15

DNA किंवा RNA मधील खालीलपैकी कोणते नायट्रोजन बेस हे डबल रिंग चे बनलेले असते

5 / 15

जीवनसत्व अ ची दैनंदिन गरज किती ?

6 / 15

वनस्पतीत खोडाच्या वाढीसाठी कोणते संप्रेरक आवश्यक असते ?

7 / 15

किटकाद्वारे परागण होत असल्यास त्यास ----------------- म्हणतात.

8 / 15

DNA व RNA मधील महत्वाचे मूलद्रव्य कोणते ?

9 / 15

खालीलपैकी कोणते वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे ?

10 / 15

विषमज्वर वर कोणते औषध दिले जाते ?

11 / 15

खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरले जाते ?

12 / 15

खालीलपैकी कोणती क्रिया तंतुकनिकेत घडते ?

13 / 15

Hepatatis हा रोग कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?

14 / 15

गोवर हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो ?

15 / 15

प्लेग हा रोग कोणत्या जिवाणूमुळे होतो ?

Your score is

The average score is 43%

0%

online mpsc science test 8. test yourself by giving online test and keep practicing, keep winning. for other online mpsc test keep visiting.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment