विज्ञान टेस्ट 7

20
Created on By shrikant

विज्ञान टेस्ट 7

1 / 15

खालीलपैकी पोलिओ बद्दल अयोग्य विधान निवडा

2 / 15

गालफुगी हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो ?

3 / 15

कोणते hepatatis रोग रक्ताद्वारे किंवा लैंगिक प्रजननाद्वारे पसरतात ?

4 / 15

एशियन फ्ल्यू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो ?

5 / 15

कवकाच्या च्या अभ्यासाला -------------- म्हणतात.

6 / 15

हीवताप शरीरात कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?

7 / 15

धुरावर भाजलेले पदार्थ खाल्ल्यास कोणता कर्करोग होतो ?

8 / 15

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा?

9 / 15

मंगोलिया या रोगामध्ये किती गुणसूत्रे असतात ?

10 / 15

रक्तामध्ये जेवणानंतर ---------------------- पेक्षा जास्त शर्करा म्हणजे मधुमेह होय.

11 / 15

खालीलपैकी कोणत्या रक्तगटात प्रतिजन नसते ?

12 / 15

A- रक्तगट असलेली व्यक्ति खालीलपैकी कोणत्या रक्तगटाला रक्त देऊ शकते ?

 

13 / 15

आई आणि वडीलापैकी एकाचा रक्तगट A असेल दुसर्‍याचा B असेल तर आपत्त्यात A व B रक्तगट येण्याची शक्यता निवडा?

14 / 15

रक्ताचे कोणते प्रथिन शरीरात येणार्‍या जिवाणूना मारते ?

15 / 15

खालीलपैकी कोणता घटक रक्त पातळ करण्याचे कार्य करतो ?

Your score is

The average score is 42%

0%

online mpsc science test for aspirants. test yourself and keep practicing and keep winning. keep visiting for mpsc online test.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment