विज्ञान टेस्ट 6

12
Created on By shrikant

विज्ञान टेस्ट 6

1 / 15

रंग आंधळेपणा असलेल्या व्यक्तिला कोणत्या रंगाची जाणीव होत नाही ?

2 / 15

खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा जीवनकाळ 365 दिवस असतो ?

3 / 15

प्रकाश एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात जात असताना खालीलपैकी कोणती बाब बदलत नाही ?

4 / 15

खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या मुखातील दातांची संख्या मानवाच्या दातांच्या संख्येएवढी आहे ?

5 / 15

धनुर्वात हा रोग कोणत्या जिवाणूमुळे होतो ?

6 / 15

गर्भात जीव तयार होण्याच्या प्रक्रियेचा योग्य क्रम लावा

अ) क्लिव्हेज ब) इंप्लांटेशन क) ब्लास्टूला ड) गॅस्ट्रूलेशन

7 / 15

खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे ह्रदय 8 कप्प्याचे असते ?

8 / 15

खालीलपैकी पेशीतील कोणता घटक पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावतो ?

9 / 15

ज्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकापासून एकाच उत्पादित तयार होते अशा अभिक्रियेस -----------------

10 / 15

अणूला कालिंगडाची उपमा देणारा शास्त्रज्ञ कोणता ?

11 / 15

खालीलपैकी कोणता पदार्थ हा चुंबकीय पदार्थ नाही ?

12 / 15

रेल्वेसाठी सर्वप्रथम एअर ब्रेक वापरणारा शास्त्रज्ञ कोणता ?

13 / 15

पुढील पैकी कोणत्या कारणामुळे जैवविविधता धोक्यात आली नाही.

14 / 15

खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा परिभ्रमन काळ सर्वात जास्त आहे ?

15 / 15

खालीलपैकी न्युट्रॉन बद्दल अयोग्य विधान सांगा

Your score is

The average score is 35%

0%

online mpsc science test 6. test yourself, keep practicing and keep winning. visite for more online mpsc test. also other online mpsc test available on website.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment