प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे. pramukh vyaktinchi prachalit naave

भारताच्या इतिहास अनेक महत्वाच्या व्यक्ती होऊन गेल्या आहेत. सामाजिक कार्य करत असताना त्या व्यक्तीला टोपण नावे जोडली जातात.आपण याची माहिती खालीलप्रमाणे घेणार आहोत.प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे खालीलप्रमाणे

प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे

व्यक्तीप्रचलित नावे
सुभाषचंद्र बोसनेताजी
रवींद्रनाथ टागोरगुरुदेव
पंडित जवाहरलाल नेहरूचाचा, शांतिदुत
मोहनदास करमचंद गांधीराष्ट्रपिता, बापू, महात्मा
खान अब्दुल गफार खान सरहद गांधी, बादशाह खान
विनोबा भावे आचार्य
बाळ गंगाधर टिळक लोकमान्य
चक्रवर्ती राजगोपालाचारी राजाजी
वल्लभभाई पटले सरदार , पोलादी लोहपुरुष
पंडित मदनमोहन मालवीय महामानव
जगजीवनरामबापू
डॉ राजेंद्रप्रसाद बापू
चित्तरंजन दास देशबंधु
जयप्रकाश नारायण लोकनायक
विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर
टिपू सुलतान म्हैसूर चा वाघ
लाला लजपतरायशेर ए पंजाब
राणी लक्ष्मीबाईझाशीची राणी
सी एन अण्णादुराई अण्णा
सरोजिनी नायडूभारत कोकिळा
रत्नाप्पा कुंभार देशभक्त
लाल बहादूर शास्त्री मॅन ऑफ पीस
बॅ जीनाकायदा ए आजम
भगतसिंग शहीद ए आजम
बापूजी अणे लोकनायक
लता मंगेशकर गाणकोकिळा
स्वामी विवेकानंद हिंदू नेपोलियन
इंदिरा गांधी प्रियदर्शनी
डॉ राजेंद्र प्रसाद देशरत्न
कस्तुरबा गांधी बा
रवींद्रनाथ टागोर विश्वकवी
सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारताचे बुर्क
अरुणा असफअली समर सौदामिनी
के कामराजगरिबांचा कैवारी
कृष्णाजी प्रभाकर खंडीलकर लोकमान्यवर
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment