बाल कल्याणाशी सबंधित कलमे (mpsc rajyaghatana)



बालकल्याणाशी सबंधित राज्यघटनेतील कलमे

      
   राज्यघटनेत बालकल्याणाविषयी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत त्या खालील प्रमाणे सांगता येतील.

कलम 15(3)–—
      राज्य महिला व बालकल्यानासाठी विशेष तरतुदी करू शकते.

कलम 21(अ)—
      6 ते 14 वयोगटातील मुलांना राज्याने मोफत व सक्तीचे शिक्षण द्यावे.

कलम 23—
      मानवाचा व्यापार व वेठबिगारीस प्रतिबंध.

कलम 24—
      धोकादायक कारखाने, खानी आथवा धोखादायक व्यवसायात 14 वर्षाखालील बालकामगारास प्रतिबंध.


कलम 39 ई-—
      कामगार व बालके यांच्या आरोग्याला हानिकारक नसेल असा रोजगार मिळवून देणे

कलम 39 एफ —–
      बालकांना निकोप, मुक्त व प्रतिष्ठेच्या वातावरणात विकसित होण्याची संधी आणि सुविधा दिल्या जातात. तसेच बालकांच्या व युवकांच्या शोषणापासून आणि नैतिक पतनापासून बचाव केला जाईल.

कलम 45—-
      सहा वर्षापर्यंत सर्व बालकांना प्रारंभीक बालसंगोपन व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्य प्रयत्न करेल.  


















हे पण वाचा ——— 

लोकसेवा आयोग घटनेतील तरतुदी ,   

केंद्रशासित प्रदेश घटनेतील तरतुदी,    

भारतीय  राज्यघटनेतील मूलभूत हक्क

भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत   

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment