घटनेतील प्रमुख कलमे —rajyaghatanetil pramukh kalme

  राज्यघटनेतील प्रमुख कलमे. 

  1. कलम 2 :—नवीन राज्यांची निर्मिती. 
  2. कलम 3 :—राज्यांचा भूभाग व सीमा व नावे यांच्यात बदल करण्याविषयी. 
  3. कलम 14:–कायद्यापुढे समानता. 
  4. कलम 17:–अस्पृष्यता पाळणे गुन्हा. 
  5. कलम 18:–पदव्या नष्ट करणे. 
  6. कलम 21अ :6 ते 14 वयोगटासाठी मोफत शिक्षण हा मूलभूत आधिकार
  7. कलम 23:–देहविक्रीस प्रतिबंध. 
  8. कलम 32:–घटनात्मक उपायांचा आधिकार. 
  9. कलम 40:–ग्रामपंचायतींची स्थापना. 
  10. कलम 44:–समान नागरी कायदा. 
  11. कलम 48:–पर्यावरणाचे व वन्यजीवांचे संरक्षण. 
  12. कलम 49:–राष्ट्रीय स्मरकांचे जतन. 
  13. कलम 50:–न्यायदान व्यवस्था शासन व्यवस्थेपासून स्वतंत्र. 
  14. कलम 52 :–भारताचे राष्ट्रपती. 
  15. कलम 53:–राष्ट्रपती भारताचा प्रथम नागरिक. 
  16. कलम 54 :–राष्ट्रपतीची निवडणूक. 
  17. कलम 58:–राष्ट्रपतीच्या पदाची पात्रता. 
  18. कलम 60:–राष्ट्रपतीने पदसांभाळण्या आधी घ्यावयाची शपथ. 
  19. कलम 61 :–राष्ट्रपतीवरील महाभियोग. 
  20. कलम 63:—भारताचा उपराष्ट्रपती. 
  21. कलम 64:—उपराष्ट्रपती राष्ट्रसभेचे सभापती असतात. 
  22. कलम 66:—उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पात्रता. 
  23. कलम 67:—उपराष्ट्रपतीला पदावरून काढण्याविषयी. 
  24. कलम 71:–मंत्रिमंडळ व पंतप्रधान यांचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक. 
  25. कलम 72:–राष्ट्रपतीचा दयेचा आधिकार. 
  26. कलम 74:–पंतप्रधान व मंत्रिमंडळविषयी. 
  27. कलम 75:–मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार. 
  28. कलम 76:–भारताचा महान्यायवादी. 
  29. कलम 77:–भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चलेल. 
  30. कलम 78:–राष्ट्रपतीने मागवलेली माहिती वेळोवेळी पुरवणे पीएम ची जबाबदारी. 
  31. कलम 79:–भारताची संसद. 
  32. कलम 80:—राज्यसभेची तरतूद. 
  33. कलम 81:—लोकसभेची तरतूद. 
  34. कलम 87:–राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण. 
  35. कलम 89:–राष्ट्रसभेचे सभापती व उपसभापती. 
  36. कलम 93:–लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष. 
  37. कलम 97:–लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना वेतन व भत्ते. 
  38. कलम 101:-कोणत्याही व्यक्तिला एका वेळी दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही. 
  39. कलम 108:–दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावतात.
  40. कलम 110:–वित्तविध्येयकाची व्याख्या. 
  41. कलम 112:–वार्षिक अंदाजपत्रक. 
  42. कलम 123:–राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा आधिकार.  
  43. कलम 120:–संसदेत वापरावयाच्या भाषा. 
  44. कलम 124:–सर्वोच्च नाययालयाची स्थापना. 
  45. कलम 129:–सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय होय. 
  46. कलम 148:– भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक. 
  47. कलम 153:–राजपलाची नियुक्ती. 
  48. कलम 154:–राज्यपालच्या च्या मदतीस मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. 
  49. कलम 157:–राज्यपालाची पात्रता.  
  50. कलम 160:–आकस्मिक प्रसंगी राज्यापालाचे कार्य. 
  51. कलम 165:—राज्याच्या महाअधीवक्ता 
  52. कलम 169:–विधानपरिषद निर्मिती व बरखास्त इत्यादि विषयी.  
  53. कलम 170:—विधानसभांची रचना. 
  54. कलम 176:—राज्यपालाचे विशेष अभिभाषण. 
  55. कलम 179:–विधानसभांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून काढण्याविषयी. 
  56. कलम 182:—विधानपरिषदेचे सभापती व उपसभापति. 
  57.  कलम 199:–धनविध्येयक याची व्याख्या. 
  58. कलम 202 :—वार्षिक वित्तीय  विरणपत्रक (अर्थसंकल्प.) 
  59. कलम 213:— विधानसभांच्या विरामकाळात राज्यपाल अध्यादेश काढू शकतो. 
  60. कलम 214:—-राज्यासाठी उच्च न्यायालये. 
  61. कलम 231:—-दोन किवा अधिक राज्यासाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करणे. 
  62. कलम 233 :–जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती. 
  63. कलम 241:–केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालये. 
  64. कलम 248:–संसदेचा विशेषआधिकार. 
  65. कलम 256:—राज्य व संघराज्य यांच्यातील सबंध. 
  66. कलम 267:–आकस्मिकता निधि. 
  67. कलम 280:–वित्तआयोगाची स्थापना करणे. 
  68. कलम 292:–भारतसरकारने कर्जे काढणे. 
  69. कलम 293:–राज्यसरकारने कर्जे काढने.
  70. कलम 312:–अखिल भारतीय सेवे विषयी तरतुदी. 
  71. कलम 315:—संघराज्य व राज्यासाठी लोकसेवा आयोग स्थापन करणे. 
  72. कलम 324:—निवडणूक आयोगाची स्थापना. 
  73. कलम 326:–निवडणुकीत प्रौढ मताधिकाराचे तत्व. 
  74. कलम 330:–लोकसभेत अनुसूचीत जाती व जनजाति यांना जागा राखून ठेवणे. 
  75. कलम 332:—राज्य विधानसभात अनुसूचीत जाती व जनजाति यांना जागा राखून ठेवणे.
  76. कलम 343:–केंद्राची कार्यकालीन भाषा. 
  77. कलम 350:–अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना.  
  78. कलम 352:–आणीबाणी ची घोषणा. 
  79. कलम 356:–राष्ट्रपती राजवट (राज्यआणीबाणी )
  80. कलम 360:–आर्थिक आणीबाणी सबंधि तरतूद. 
  81. कलम 368:–घटनादुरूस्ती. 
  82. कलम 370:–जम्मू व कश्मीर विषयी तरतूद. 
  83. कलम 371:–वैधानिक विकास मंडळे.
  84. कलम 377:–भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक. 

राज्यघटनेतील भाग व त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेली कलमे. 

  • भाग 1 : संघराज्य व त्याचे क्षेत्र :– कलम 1 ते 4. 
  • भाग 2नागरिकत्व————— कलम 5 ते 11. 
  • भाग 3 मूलभूत हक्क————कलम 12 ते 35. 
  • भाग 4:   राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वेकलम 36 ते 51 
  • भाग 4A:   मूलभूत कर्तव्य ———-कलम 51अ 
  • भाग 5:   संघराज्य—–
  • कार्यकारी मंडळ :–कलम 52 ते 78. 
  • संसद ————–:–कलम 79 ते 122. 
  • राष्ट्रपतीचे वैधानिक आधिकार:–कलम 123. 
  • संघराज्याचे न्यायमंडळ: कलम 124 ते 147. 
  • भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक : कलम 148 ते 151
  • भाग 6:घटक राज्य :—
  • व्याख्या :————-कलम 152. 
  • कार्यकारी मंडळ — –कलम 153 ते 167. 
  • राज्यविधिमंडळ —–कलम 168 ते 212. 
  • राज्यपालाचे वैधानिक आधिकार:–कलम 213. 
  • राज्यातील उच्च न्यायालये:—कलम 214 ते 231
  • दुय्यम न्यायालये:——कलम 233 ते 237. 
  • भाग 8: केंद्रशासित प्रदेश:–कलम 239 ते 241. 
  • भाग 9 :पंचायतराज :–कलम 243 ते 243(0). 
  • भाग 9A:नगरपालिका:-कलम 243p ते 243 ZG. 
  • भाग 9B:कलम 243 ZH ते 243ZG. 
  • भाग 10:अनुसूचीत क्षेत्रे व जनजाति क्षेत्रे: कलम 244 ते 244(A)
  • भाग  11: संघराज्य  व घटकराज्य यांच्यातील सबंध 
  • वैधानिक सबंध :–कलम 245 ते 255. 
  • प्रशासनिक सबंध:कलम 256 ते 263. 
  • भाग 12:वित्तव्यवस्था, संपत्ती, संविदा व दावे 
  • वित्तव्यवस्थाकलम 264 ते 290
  • कर्जे काढणे—-कलम 292 ते 293. 
  • संपती, संविदा, आधिकार, दायीत्वे, आबांधणे, दावे:—कलम 294 ते 300. 
  • भाग 13:–व्यापार वाणिज्य व्यवहार सबंध :–कलम 301 ते 307
  • भाग 14:-राज्य, संघराज्य अखात्यारीतील सेवा:–
  • सेवा:कलम 308 ते 314
  • लोकसेवा आयोग :–कलम 315 ते 323. 
  • भाग 14A:नयाधिकरणे:कलम 323 A ते 323 बी. 
  • भाग 15:—निवडणुका:—-कलम 324 ते 329. 
  • भाग 16:–-विविक्षित वर्गासबंधी:--कलम 330 ते 342. 
  • भाग 17 :–-राजभाषा:-
  • संघराज्याची भाषा :—कलम 342 ते 344. 
  • प्रादेशिक भाषा:——-कलम 345 ते 347 
  • सर्वोच्च न्यायालये, उच्च न्यायालये यांच्या भाषा:–कलम 348 ते 349 
  • भाग 18:आणीबाणी सबंधी :–-कलम 352 ते 360
  • भाग 19 :संकीर्ण:—कलम 361 ते 367. 
  • भाग 20 घटनादुरूस्ती:–कलम 368. 
  • भाग 21 :विशेष तरतुदी :—कलम 369 ते 392. 
  • भाग 22 : राज्यघटनेचे हिन्दी भाषेतील भाषांतर : कलम 393 ते 395 .     

    समाविष्ट करण्यात आलेले भाग 

  • राज्यघटनेत  भाग 4(A) 42 व्या घटनादुरुस्ती नुसार समाविष्ट करण्यात आला.  
  • भाग 14A 42 व्या घटनादुरूस्ती नुसार समाविष्ट करण्यात आला. 
  • भाग 9A   74 व्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आला. 
  • भाग 9B  97 व्या घटनादुरूस्तीनुसार समाविष्ट करण्यात आला. 
  • 7 व्या घटनादुरुस्तीनुसार भाग 7 काढून टाकण्यात आला. 

     

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment