पृथ्वी — pruthvi Mpsc Gk

  Mpsc Gk

  पृथ्वी


     पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. पृथ्वीच्या परिवलना मुळे पृथ्वी वर दिवस व रात्र होतात . पृथ्वी स्वतः भोवती फिरताना पश्चिमे कडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीचा उपग्रह चंद्र स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वी ची प्रदक्षिणा घालतो. चंद्र जेव्हा पृथ्वी भोवती फिरतो तेव्हा तो लंबवर्तुळाकार फिरतो त्यामुळे चंद्र पृथ्वी पासून चे अंतर सर्वत्र सारखे नसते. चंद्र जेव्हा पृथ्वी च्या जास्तीत जास्त जवळ असतो तेव्हा त्यास उपभु असे म्हणतात.,जेव्हा चंद्र पृथ्वी च्या दूर असतो तेव्हा त्यास अपभु असे म्हणतात.



पौर्णिमेला चंद्राची स्थिती सांगा?

उत्तर:– पौर्णिमेला चंद्र सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो



अमावस्ये ला चंद्राची स्थिती सांगा?

उत्तर:–चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्या मध्ये असतो.

        



       सूर्या पासून तिसऱ्या ग्रहाला आपण पृथ्वी असे म्हणतो. पृथ्वी ची मध्य त्रिज्या 6371 किमी एवढी आहे. पृथ्वी ची विषुववृत्तीय त्रिज्या 6378.1 किमी एवढी आहे. पृथ्वी ची ध्रुवीय त्रिज्या 6356.8 किमी एवढी आहे .

        सूर्या पासून येणारी अतिनील किरणे पृथ्वी पर्यंत येऊ नये यासाठी पृथ्वी भोवती ओझोन वायू चा थर आहे. हा थर ऑक्सिजन च्या दोन अणुनी बनलेला आहे.

पृथ्वीचा आकार गोलाकार आहे परंतु तो पूर्ण गोल नाही, पृथ्वी विषुवृत्तावर थोडीशी फुगीर आहे तसेच ध्रुवीय भागात ती थोडीशी चपटी आहे.  पृथ्वीचा विषुवृत्तीय  व्यास 12756 किमी आहे व ध्रुवीय व्यास 12714 किमी एवढा आहे.





अक्षवृत्ते व रेखावृत्ते




      पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्ते असे म्हणतात. पृथ्वीवर एकूण 181 अक्षवृत्ते आहेत. अक्षवृत्तापैकी सर्वात मोठ्या अक्षवृत्ताला आपण रेखावृत्त असे म्हणतात. पृथ्वी वरील सर्वात लहान अक्षवृत्तास आपण ध्रुव असे म्हणतो.



       एखाद्या ठिकाण चे नेमके स्थान सांगण्यासाठी पृथ्वीवर उभ्या काल्पनिक रेषा गृहीत धरण्यात आलेल्या आहेत या रेखावृत्त असे म्हणतात. पृथ्वी वरी एकूण 180 रेखावृत्ते मांडण्यात आलेली आहेत.


पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग कोणत्या काल्पनिक रेषे मुळे झालेले आहेत?

उत्तर:– विषुववृत्तामुळे

पृथ्वी चे पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध असे दोन भाग कोणत्या रेषे मुळे झालेले आहेत?

उत्तर:–मूळ रेखावृत्त

पृथ्वी स्वतः भोवती फिरण्याच्या गतीस कोणती गती असे म्हणतात?

उत्तर:–अक्षीय गती

भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते?

उत्तर:—82° 30` पूर्व रेखावृत्त हे रेखावृत्त उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहारातुन जाते.

भारताची प्रमाणवेळ ग्रीनीच प्रमाणवेळेपेक्षा किती तास पुढे आहे?

उत्तर:–5 1/2 तास (साडे पाच तास)



पृथ्वी वरील वातावरण:–

वातावरणाचे खालील प्रकार पडतात

1) तापांबर:– पृथ्वीलगत  असणाऱ्या हवेच्या थरास तापांबर असे म्हणतात. या थराचा विस्तार जवळ जवळ 13 किमी पर्यंत असतो.  या थरात जसे जसे उंच जावे तसे तसे तापमान कमी कमी होत जाते.

2)स्थितांबर:– तापांबराच्या वरच्या थरास स्थितांबर असे म्हणतात. या थरात हवेची हालचाल होत नाही.  याचा विस्तार सुमारे 13 ते 50 किमी पर्यंत असतो. या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर असतो.

3) मध्यांबर:— स्थितांबरा च्या वरच्या थरात हा थर आढळतो. याचा विस्तार सुमारे 50 ते 80 किमी पर्यंत आढळतो. वातावरणातील सर्वात कमी तापमान याच थरात आढळते.

4)आयनांबर:– या थराचा वापर संदेश लहरी पाठवण्यासाठी होतो. माध्यमबाराच्या वर 80 ते 500 किमी पर्यंत या थराचा विस्तार आहे.


5)बाह्यआंबर :– वातावरणातील सर्वात उंचीवरील थरास बाह्यआंबर असे म्हणतात. या थरात जसे जसे उंच जावे तसे तसे वातावरण वाढत जाते.

Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment