मसावी काढणे ?– masaavi kasaa kaadhava.

मसावी :–

    मसावी म्हणजे महत्तम सामाईक विभाजक होय.  मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिला दिलेल्या दोन्ही संख्येने भाग जाईल.  उदा : समजा  आपल्याला B व C चा मसावी काढावयाचा आहे अशा वेळी आपल्याला अशी मोठ्यात मोठी संख्या शोधावी लागेल जीने B व C या संख्येला एकाच वेळी भाग जाईल. 

   उदा:–

    12 व 20 चा मसावी काढा : 
   

दिलेल्या उदाहरणात 12 व 20 चा मसावी काढला आहे ज्यात 12 व 20 ला एकाच वेळी भाग जाणार्‍या संख्येने भाग घातला आहे.  भाग केल्या नंतर 6 व 10 हे उत्तर आले आहे यासही एकाच वेळी भाग जाईल त्या अंकाने भाग घातला आहे शेवटी 3 व 5 ही उत्तरे आली आहेत. ह्यांना एकाच वेळी भाग जाईल अशी कोणतीच संखा नाही त्यामुळे भाग देणे थांबवले व ज्या संख्यांनी भाग दिला त्यांनचा गुणाकार केला आणि उत्तर मिळवले 
2 * 2 = 4  
12  व  20 चा लसावी  4 आही. 4 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे जीने 12 व 20 ला एकाच वेळी भाग जाईल.

more examples 

1)  42 व 48 चा मसावी काढा 
  उत्तर: 42 व 48 ला एकाच वेळी भाग जाणार्‍या संख्येने भागले 
   आलेले उत्तर 21 व 24 ला एकाच वेळी भाग जाणार्‍या संख्येने भागले शेवटी 7 व 8 ला एकाच वेळी भाग जाणारी कोणतीच संख्या नाही म्हणून भाग देणे थांबवले 
           शेवटी  पहिल्या रकण्यातील अंकांचा गुणाकार करा 
          2 * 3 = 6 
          42 व 48 चा मसावी = 6 
  2)  15 व 20 चा मसावी काढा. 
                                                उत्तर :–  15 व 20 ला एकाच वेळी भाग जाणार्‍या अंकाने भाग घातला शेवटी  आलेले उत्तर 3 व 4 ला एकाच वेळी भाग जाणारी संख्या नाही म्हणून भाग देणे थांबवले 

मसावी = 5 
3) 24 व 28 चा मसावी काढा . 
  24 व 28 ला एकदाच भाग जाणार्‍या संख्येने भाग घातला. शेवटी उत्तर 12 व 14 आले या अंकाणापण एकदाच भाग जाणार्‍या संख्येने भाग घातला शेवटी पहिला रकाण्यातील अंकांचा गुणाकार केला 
   मसावी 2 * 2 = 4 

4 ) 12 व 18 चा मसावी काढा. 

  उत्तर :  12 व 18 ला एकदाच भाग जाणार्‍या संख्येन भाग घातला. असे आपण तोपर्यंत करत गेलो जोपर्यन्त दोन्ही संख्येला एकादाच भाग जाणारी संख्या सापडते. जेव्हा दोन्ही अंकाणा भाग जाणारी संख्या सापडत नाही तेव्हा आपण पहिल्या रकाण्यातील संख्यांचा गुणाकार करतो.
5) 15 व 25 चा मसावी काढा. 
      6) 9 व 12 चा मसावी काढा ?
7) 44 व 24 चा मसावी काढा . 

अपूर्णकांचा मसावी :

        अपूर्णकांचा मसावी काढताना  अंशाचा मसावी काढावा व छेदाचा लसावी काढावा.
 उदा:

       12    6              12 व  6 चा मसावी
     ___  ___           ______________
       24   36             24 व 36 चा लसावी

   उत्तर:—        6
                      ____
                       72                 

      

      
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

2 thoughts on “मसावी काढणे ?– masaavi kasaa kaadhava.”

Leave a Comment