चालू घडामोडी क्विझ 1 मार्च ते 10 मार्च – mpsc current affairs quiz 1 march to 10 march

स्पर्धा परीक्षा करताना चालू घडामोडी चा टॉपिकचा अभ्यास दररोज केल्यास या टॉपिक चे मार्क वाढतात व याचमुळे आपले सिलेक्शन चे चान्सेस जास्त वाढतात. चालू घडामोडी चा आवाका मोठा असल्यामुळे हा विषय सहजा सहजी हाताला लागणे कठीण जाते. परंतु या वरती वारंवार क्विझ सोडवल्यास हा विषय लक्षात राहणे सोपे जाते.

1-उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात पहिले कासव संवर्धन अभयारण्य उभारले जाणार आहे ?
  • प्रयागराज
  • गोंडा
  • नोएडा
  • कानपुर
  • गोंडा
  • 2-भारतातील सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे उभारले जाणार आहे ?
    • महाराष्ट्र
    • तामिळनाडू
    • आंध्रप्रदेश
    • केरळ
  • आंध्र प्रदेश
  • NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड द्वारे हे केंद्र उभारले जाणार
  • 3-पंतप्रधान मोदी यांनी ग्लोबल टेक्सटाईल एक्स्पो भारत टेक्स 2024 चे उदघाटन कोणत्या ठिकाणी केले ?
    • हैद्राबाद
    • जयपूर
    • मुंबई
    • नवी दिल्ली
  • नवी दिल्ली
  • 4-साखर हंगाम 2024-25 साठी 10.25% साखर रिकव्हरी दरासह ऊसासाठी FRP किती आहे ?
    • 365 प्रति क्विंटल
    • 371 प्रति क्विंटल
    • 340 प्रति क्विंटल
    • 240 प्रति क्विंटल
  • 340 प्रति क्विंटल
  • 5-अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बॅगलेस स्कुल उपक्रम सुरू केला आहे ?
    • गुजरात
    • महाराष्ट्र
    • केरळ
    • मध्य प्रदेश
  • मध्य प्रदेश
  • 1ली ते 12वी मध्ये शिकत असलेल्या व्यक्तीसाठी एकदिवस बॅगलेस असेल
  • 6-महाराष्ट्रातील पहिला MSME डिफेन्स एक्स्पो कोणत्या शहरात आयोजित झाला ?
    • बेंगलोर
    • पुणे
    • नोएडा
    • मुंबई
  • पुणे
  • 7-भारतातील पहिली महिला पिच क्युरेटर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
    • अनन्य वादरा
    • जॅसिंथा कल्याण
    • सिंधू देशमुख
    • पौर्णिमा कुलकर्णी
  • जॅसिंथा कल्याण
  • 8-यंदाच्या धर्मा गार्डीयन युद्ध सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?
    • राजस्थान
    • आंध्र प्रदेश
    • महाराष्ट्र
    • गुजरात
  • राजस्था
  • हा सराव भारत आणि जपान दरम्यान होतो
  • यंदाची या सरावाची 5 वी आवृत्ती आहे
  • 9-नुकतेच कोणत्या व्यक्तीला लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला ?
    • सुरेश कल्याण
    • सुरेश वाडकर
    • सोनू निगम
    • श्रुती जोशी
  • सुरेश कल्याण
  • यांना 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे
  • 10-कामाच्या ठिकाणी हिंसाचार आणि छळवणूक समाप्त करण्यासाठी ILO अधिवेशनाला मान्यता देणारा पहिला आशियाई देश कोणता ठरला ?
    • फिनलंड
    • फिलिपिन्स
    • इंडोनेशिया
    • जपान
  • फिलिपिन्स
  • आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी क्लिक करा

    11-नुकतेच FATF ने आर्थिक गुन्हे निरीक्षण ग्रे लिस्ट मधून कोणाला काढून टाकले आहे ?
    • संयुक्त अरब अमिराती
    • सौदी अरेबिया
    • ओमान
    • इटली
  • संयुक्त अरब अमिराती
  • या देशा बरोबरच युगांडा व बार्बडॉस या देशाला देखील ग्रे लिस्ट मधून काढून टाकण्यात आले आहे
  • 12-SAFF अंडर 16 महिला चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे ?
    • अमेरिका
    • नेपाळ
    • इंग्लंड
    • इटली
  • नेपाळ
  • SAFF अंडर 16 महिला चॅम्पियनशिप पहिल्यांदाच आयोजित केली जात आहे
  • 13-जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे ?
    • 56
    • 67
    • 42
    • 43
  • 42
  • प्रथम पाच देश पुढील प्रमाणे सांगता येतील
  • 1) अमेरिका
  • 2) इंग्लंड
  • 3) फ्रांस
  • 4) जर्मनी
  • 5) स्वीडन
  • 14-महाराष्ट्राचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
    • एस चोकलिंगम
    • धनुष्य डहाळे
    • किरण मोरे
    • अब्दुल स कलाम
  • एस चोकलिंगम
  • हे 1996 बॅच चे महाराष्ट्र केडर चे IAS अधिकारी आहेत
  • 15-जी डी पुरस्कार मिळालेल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कोण बनलेल्या आहेत ?
    • आदिती सेन दे
    • नयनतारा वादरा
    • किशन गोपी
    • निशा मल्होत्रा
  • अदिती सेन दे
  • 16-जागतिक नागरी संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो ?
    • 3 मार्च
    • 1 मार्च
    • 4 मार्च
    • 6 मार्च
  • 1 मार्च
  • 2024 ची थीम – नायकाचा सन्मान करा आणि सुरक्षा कौशल्याना बढावा द्या
  • 17- थायलंड मध्ये झालेल्या BWF पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 च्या पदतालिकेत भारताचे स्थान काय आहे ?
    • तिसरे
    • दुसरे
    • चौथे
    • पाचवे
  • तिसरे
  • 18-पाकिस्तान च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण बनलेल्या आहेत ?
    • मरियम नवाज
    • मेहबुबा अन्वर
    • शबाना आजमी
    • यापैकी नाही
  • मरीयम नवाज
  • नवाज शरीफ यांच्या त्या कन्या आहेत
  • 19 – नुकतेच बिबट्याचे 5वे सर्वेक्षण करण्यात आले या सर्वेक्षण नुसार सर्वाधिक बिबटे कोणत्या राज्यात आहेत ?
    • राजस्थान
    • महाराष्ट्र
    • मध्य प्रदेश
    • झारखंड
  • मध्य प्रदेश
  • बिबट्यांच्या 5 व्या सर्वेक्षण नुसार बिबट्यांची सर्वाधिक संख्या असलेले प्रथम चार राज्य पुढील प्रमाणे सांगता येतील.
  • मध्य प्रदेश (प्रथम)
  • महाराष्ट्र (द्वितीय)
  • कर्नाटक (तृतीय)
  • तामिळनाडू (चतुर्थ)
  • 20-नुकतेच सेमी कंडक्टर च्या तीन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे तीन पैकी दोन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारले जाणार आहेत ?
    • आसाम
    • मेघालय
    • राजस्थान
    • गुजरात
  • गुजरात
  • या दोन प्रकल्पापैकी टाटा दोन प्रकल्प उभारणार आहे. व एक प्रकल्प जपान व थायलंड ची कंपनी संयुक्तपणे उभारणार आहे.
  • तिसरा प्रकाल
  • 21- आसाम मधील कोणत्या ठिकाणी सेमकंडक्टर प्रकल्प उभारला जाणार आहे ?
    • मोरीगाव
    • गुवाहाटी
    • जोरहाट
    • तेजपुर
  • मोरीगाव
  • 22-कोणत्या क्रिकेटर ने सर्वात कमी बॉल मध्ये शतक मारले आहे ?
    • स्टीफन बार्ड
    • निको डावीन
    • जॅन निकोल लॉफ्टी
    • गर हार्ड लळा
  • जॅन निकोल लॉफ्टी
  • याने केवळ 33 बॉल मध्ये नेपाळ विरुद्ध शतक झळकावले आहे
  • या आधी कुशल मल्ला या नेपाळ च्या क्रिकेटपटू ने 34 बॉल मध्ये मंगोलिया च्या विरुद्ध शतक झळकावले होते
  • 23-DRDO ने नुकतीच VSHORADS या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राची रेंज किती किलोमीटर आहे ?
    • 5 किमी
    • 6 किमी
    • 7 किमी
    • 8 किमी
  • 6 किमी
  • ओडिशा येथील चांदीपुर येथे या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आहे
  • 24 – काश्मीर मध्ये जमीन खरेदी करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे ?
    • महाराष्ट्र
    • राजस्थान
    • मध्य प्रदेश
    • ओडिशा
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र भवन निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने 2.5 एकर जमीन तेथे घेतली आहे
  • विज्ञान चे प्रश्न सोडवण्यासाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनल विज्ञान प्रश्नमंजुषा

    25 – महाराष्ट्राने आणलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना कोणत्या राज्याच्या निवृत्ती वेतन योजनेवर आधारित आहे ?
    • राजस्थान
    • ओडिशा
    • आंध्र प्रदेश
    • मध्य प्रदेश
  • आंध्र प्रदेश
  • 1 नोव्हेंबर 2005 नंतर सरकारी नोकरीत दाखल झालेल्या व्यक्तीस ही योजना लागू असेल
  • 26-नुकतीच अखिल भारतीय जिल्हा न्यायाधीश परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली ?
    • कच्छ (गुजरात)
    • ढोलावीरा (गुजरात)
    • मुंबई (महाराष्ट्र)
    • पुणे (महाराष्ट्र)
  • कच्छ गुजरात
  • 27-कोणत्या ठिकाणी वनविभागाने रोपांच्या साहाय्याने भारतमाता नाव लिहून गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले आहे ?
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नाशिक
    • धुळे
  • चंद्रपूर
  • 28-कोणत्या उद्देशाने अंब्रेला ऑर्गनायझेशन चे उदघाटन करण्यात आले ?
    • नागरी सहकारी बँकेचा विकास करणे
    • युवा व्यक्तींना कौशल्य विकासात मदत करणे
    • महिला सक्षमीकरण
    • यापैकी नाही
  • नागरी सहकारी बँकेचा विकास करणे
  • नवी दिल्ली येथे अंब्रेला ऑर्गनायझेशन चे उदघाटन अमित शहा याने केले
  • 29-दाचीगाम नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे ?
    • काश्मीर
    • राजस्थान
    • मध्य प्रदेश
    • उत्तर प्रदेश
  • काश्मीर
  • 30-सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्नायपर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
    • नयना कुमारी
    • सुमन कुमारी
    • मोहना देशमुख
    • संजना सिंग
  • सुमन कुमारी
  • 31-नुकताच रतलाम रियावण लहसून ला GI टॅग प्राप्त झाला आहे. रतलाम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
    • राजस्थान
    • उत्तर प्रदेश
    • मध्ये प्रदेश
    • महाराष्ट्र
  • मध्ये प्रदेश
  • राज्यघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनल राज्यघटना प्रश्नमंजुषा mpsc

    32-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत ?
    • रेखा शर्मा
    • सुनीता दास
    • लक्ष्मी रेड्डी
    • कंगना बिलोरी
  • रेखा शर्मा
  • 33-खालीलपैकी चीनच्या लष्कराचे शताब्दी वर्ष कोणते आहे ?
    • 2024
    • 2025
    • 2026
    • 2027
  • 2027
  • 34-चीन चा लष्करावरील खर्च भारताच्या ———— आहे.
    • दुप्पट
    • तिप्पट
    • चौपट
    • पाचपट
  • तिप्पट
  • 35-महिलांना गर्भपात करण्याचा घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता ?
    • इटली
    • इंग्लड
    • फ्रांस
    • रशिया
  • फ्रांस
  • 36-9 डॅस लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे ?
    • भारत
    • अमेरिका
    • चीन
    • जपान
  • चीन
  • 37-नुकतेच INS जटायू चा समावेश कोणत्या ठिकाणी करण्यात आला आहे ?
    • अंदमान निकोबार
    • लक्षद्वीप
    • पोंडेचरी
    • जम्मू काश्मीर
  • लक्षद्विप
  • लक्षद्विप च्या मिनिकॉय बेटावर नवीन लष्करी तळ उभारले जाणार आहेत
  • 38-2024 च्या जागतिक महिला दिनाची थीम सांगा ?
    • समावेशन प्रेरित करणे
    • डिजिटल : लैंगिक समानते साठी नवोपक्रम आणि तंत्रज्ञान
    • शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता
    • नेतृत्वामध्ये महिला
  • समावेशन प्रेरित करणे
  • 39- महाराष्ट्रातील शासकीय विद्यापीठांच्या आर्थिक स्थितीचा पहिल्यांदाच अभ्यास होणार आहे. या विषयी समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत ?
    • नरेंद्र जाधव
    • केशव देशमुख
    • अंकुश चौधरी
    • नेहा नामदार
  • ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव
  • 40-भारतातील रॉयल बंगाल टायगर चे IUCN स्टेटस सांगा ?
    • endangered
    • critically endangered
    • vulnerable
    • extinct
  • endangered
  • 41-बरणीहॅट हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून समोर आले आहे , हे शहर कोणत्या राज्यात आहे ?
    • मिझोराम
    • मेघालय
    • राजस्थान
    • उत्तर प्रदेश
  • मेघालय
  • 42-चिनाब नदीवर बांधल्या गेलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची उंची किती ?
    • 111 मी
    • 359 मी
    • 470 मी
    • 171 मी
  • 359 मी
  • हा 1.3 किमी लांबीचा पूल जम्मू आणि काश्मीर मध्ये आहे<>/li>
  • 43-NATO मध्ये सहभागी होणारा 32 व्या क्रमांकाचा सदस्य राष्ट्र कोणता ?
    • भारत
    • नेपाळ
    • स्वीडन
    • फिनलंड
  • स्वीडन
  • 44-ब्रिटन च्या राजाकडून नाईटहूड मिळवणारे पहिले भारतीय नागरिक कोण आहेत ?
    • नरेंद्र मोदी
    • अदानी
    • अमित शहा
    • सुनील भारती मित्तल
  • सुनील भारती मित्तल
  • 45-देशाचे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
    • अजय नारायण झा
    • किरण खांडबहाले
    • मनोज नरवणे
    • अजय माणिकराव खानविलकर
  • अजय माणिकराव खानविलकर
  • हे सर्वोच्च न्यायालयाचेमाजी न्यायमूर्ती होते
  • यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली
  • 46-शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा केला जातो ?
    • 2 मार्च
    • 1 मार्च
    • 3 मार्च
    • 4 मार्च
  • 1 मार्च
  • 47-यूएस-भारत सायबर सुरक्षा उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे ?
    • हैद्राबाद
    • मुंबई
    • दिल्ली
    • पुणे
  • पुणे
  • 48-हिम बिबट्या अहवाल 2024 नुसार भारतात एकूण हिम बिबट्यांची संख्या किती आहे ?
    • 415
    • 718
    • 819
    • 356
  • 718
  • 49- राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
    • दलजीत सिंग चौधरी
    • नारायण मेहता
    • विकास गोस्वामी
    • किरण देशपांडे
  • दलजीत सिंग चौधरी
  • 50-जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा केला जातो ?
    • 4 मार्च
    • 2 मार्च
    • 3 मार्च
    • 6 मार्च
  • 3 मार्च
  • 51-कोणत्या मंत्रालयाने स्वयंम प्लस प्लॅटफॉर्म लाँच केले आहे ?
    • कृषी मंत्रालय
    • संरक्षण मंत्रालय
    • अर्थ मंत्रालय
    • शिक्षण मंत्रालय
  • शिक्षण मंत्रालय
  • 52-बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
    • पी एस श्रीधरन पिल्लइ
    • नरेंद्र मोदी
    • अनुपम दीक्षित
    • किरण नाडर
  • पी एस श्रीधरन पिल्लइ
  • 53- निवडणूक आयोगाने मेरा पहला वोट फॉर द कंट्री मोहीम कोणत्या मंत्रालयासोबत सुरू केली आहे ?
    • संरक्षण मांत्रालय
    • जलशक्ती मंत्रालय
    • शिक्षण मंत्रालय
    • आरोग्य मंत्रालय
  • शिक्षण मंत्रालय
  • 54-आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
    • भारत
    • नेपाळ
    • इटली
    • इंग्लंड
  • भारत
  • 55- समुद्र लक्ष्मण हा सागरी सराव कोणत्या दोन देशा दरम्यान पार पाडला जातो ?
    • भारत व मलेशिया
    • भारत व इंडोनेशिया
    • भारत व नेपाळ
    • भारत व अमेरिका
  • भारत व मलेशिया
  • 56- संसदेच्या सुरक्षा प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
    • अनुराग अग्रवाल
    • अनुराग कश्यप
    • संजय द्विवेदी
    • अनन्य देशमुख
  • अनुराग अग्रवाल
  • 57-swallowing the sun हे पुस्तक कोणी लिहिले ?
    • लक्ष्मी नाथ
    • लक्ष्मी पुरी
    • किरण माहेश्वरी
    • अजय मेहता
  • लक्ष्मी पुरी
  • 58-फ्लिपकार्ट ने कोणत्या बँकेच्या सहकार्याने UPI सेवा सुरू केली आहे ?
    • SBI बँक
    • IDBI बँक
    • पंजाब नॅशनल बँक
    • Axis बँक
  • Axis बँक
  • 55-मार्च 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाने पोषण उत्सव आयोजित केला आहे ?
    • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
    • महिला व बालविकास मंत्रालय
  • महिला व बालविकास मंत्रालय
  • 56- स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारण्यात आला आहे ?
    • हरियाणा
    • तामिळनाडू
    • राजस्थान
    • महाराष्ट्र
  • हरियाणा
  • 57-राष्ट्रीय सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो ?
    • 1 मार्च
    • 2 मार्च
    • 3 मार्च
    • 4 मार्च
  • 4 मार्च
  • Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    Leave a Comment