महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची टोपण नावे

तलाठी भारती, ग्रामसेवक, पोलिस भारती इत्यादि परीक्षांना जिल्हयांची टोपण नावे विचारली जातात, थोडा वेळ द्या व मार्क्स फिक्स करून घ्या धन्यवाद.
जिल्हे टोपण नावे
मुंबई भारताची आर्थिक राजधानी, सात बेटांचे शहर, भारताचे प्रवेश द्वार.
नागपुर संत्र्यांचा जिल्हा
पुणे महाराष्ट्रची संस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर
नाशिक मुंबईचा गवळीवाडा,मुंबईची परसबाग, द्रक्षांचा जिल्हा
बीड ऊस कामगारांचा जिल्हा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा, देव देवळांचा जिल्हा
औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी, अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा
कोल्हापूर गुळाचा जिल्हा, कुस्तीवीरांचा जिल्हा, ऐतिहासिक राजधानी
सातारा शुरांचा जिल्हा
गोंदिया तलावांचा जिल्हा
चंद्रपुर गोंड राज्यांचा जिल्हा
सोलापूर ज्वारीचे कोठार
नंदुरबार आदिवासींचा जिल्हा
अहमदनगर साखर कारखान्यांचा जिल्हा
अमरावती देवी रुक्मिणी व दमयंतींचा जिल्हा
उस्मानाबाद भवानी मातेचा जिल्हा
जळगाव कपासचे शेत, अजिंठा लेण्यांचा जिल्हा
नांदेड संस्कृत कवींचा जिल्हा
बुलढाणा महाराष्ट्रची कापूस बाजारपेठ
यवतमाळ पांढरे सोने पिकावणारा जिल्हा, कापसाचा जिल्हा.
रत्नागिरी देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
रायगड मिठगराचा जिल्हा, तांदळाचे कोठार, जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्याचा जिल्हा
Sharing Is Caring:

लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

Leave a Comment